आहिरे सर वडनेरगाव ता.कन्नड जि. औरंगाबाद. *लसीकरण बाबत दोन्ही लिंक आजच सर्व मुख्याध्यापक यांच्याकडून भरून घ्याव्यात*. *लसीकरण झाले नसले तरीही दोन्ही लिंक भराव्यात.* *लसीकरण झाल्यावर पून्हा लिंक भरून अद्ययावत करा*. *गटशिक्षणाधिकारी* *पंचायत समिती कन्नड*